Late. ANNASAHEB DESHMUKH
ART'S, SCIENCE & COMMERCE COLLEGE

Principal’s Message

सैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासुन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुर्व तयारी, बि.ए.बि. कॉम प्रभासक्रम सुरु केला, स्वर्गीय अण्णांनी सावलेल्या रोपट्याला मा. वसंतदाकानी कल्पवृक्षात रुपांतर केले. यापुढे या सारख्या मॅनेजमेंट कोर्स सीबत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्याचा दादाचा मानस आहे. ग्रामीण भागातील पाण्याची अडचण लक्षात घेता भामध्या दादांनी गरीब व होतकरुन विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलती चालु केल्या-ग्रामीण समाजकारण झाणि विकासाचे राजकारण करतांना दादांनी पारदर्शकता ठेवत रेणुकादेवी शिक्षण संस्था ततैय गजानन वाचनालय ऋतिकल्पाधीत नावारुपास आणले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास हे महाविद्यालयाचे ध्यय असून विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत भव्य क्रिडांगण आधुनिक व सुरुच्च प्रयोगशाळा अध्यावत संगणक कक्ष परिपूर्ण ग्रंथालय येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या व्यत्कीमत्व विकासासाठी विविध क्रिडा स्पर्धा पशिक्षण शिबीरे, भित्तीपत्रके, वन्कृत्व स्पर्धा, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, विविध प्रदर्शन, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र व प्रौढ विरंतर शिक्षण व विस्तार सेवा केंद्र या सारख्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक बूंद व कर्मचारी वर्ग अहोरात्र परिश्रम घेण्यासाठी तत्पर आहे.

ग्रामीण भागात या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल व्हावी ग्रामीण युवक संवप्रेरणेने महाविद्यालयात वावरावा यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यासाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा भामचा मानत आहे. हे महाविद्यालय सुरु व्हावे, विद्यार्थ्यांची ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी, प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी यासाठी भ्रामचे दादा नेहमी दक्ष असतात. आम्हाला वेळोवेळी महाविद्यालयाच्या संबंधीत येणाऱ्या अडवणी व त्याचे निदान करण्यासाठी मा. दिलीप पालकर सर व मा. संजयसिंह राजपूत यांची मोलाची मदत हाते. या महाविद्यालयात भापले स्वागत करीत असतांना गरीब व होतकरु विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक सवलतीचा अवश्य लाभ घ्यावा अशी अपेक्षा बाळगून मी माझे मनोगत पूर्ण करतो.